601 Jadui Vichar : Positive Thinking Book in Marathi


Price: ₹ 100.00
(as of Feb 05,2023 00:10:41 UTC – Details)


“… साधे आणि तरीही प्रभावी.”- टाइम्स ऑफ इंडिया “सृजनात्मक निर्मिती.” – इंडिया टुडे “मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक.” – पी. चिदंबरम, केंद्रिय गृहमंत्री “प्रवाही, साधे आणि सहज समजणारे.” – दि हिंदू “म्हणी, वाक्प्रचार, वचने आणि बिझनेस मॅनेजमेंटला उपयुक्त ठरतील अशा टिपणांचा सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.” — बिझनेस वर्ल्ड “यश आणि अपयश यांच्या दरम्यान तुम्हा दृष्टिकोन गोंधळून टाकणारा ठरतो. त्या नेमक्या वेळी यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.” – फायनान्शिअल एक्स्प्रेस “बिझनेसमधील सर्वच व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक बायबल आहे. प्रेरक रेखाचित्रे आ“…साधे आणि तरीही प्रभावी.”- टाइम्स ऑफ इंडिया “सृजनात्मक निर्मिती.” – इंडिया टुडे “मी वाचलेले सर्वोत्तम पुस्तक.” – पी. चिदंबरम, केंद्रिय गृहमंत्री “प्रवाही, साधे आणि सहज समजणारे.” – दि हिंदू “म्हणी, वाक्प्रचार, वचने आणि बिझनेस मॅनेजमेंटला उपयुक्त ठरतील अशा टिपणांचा सुंदर संग्रह म्हणजे हे पुस्तक आहे.” – बिझनेस वर्ल्ड “यश आणि अपयश यांच्या दरम्यान तुम्हा दृष्टिकोन गोंधळून टाकणारा ठरतो. त्या नेमक्या वेळी यशासाठी नेमके मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहे.” – फायनान्शिअल एक्स्प्रेस “बिझनेसमधील सर्वच व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक बायबल आहे. प्रेरक रेखाचित्रे आणि पानांवरील दृश्यांमुळे पुस्तक आश्चर्यकारकरीत्या सुंदर झाले आहे. या पुस्तकासाठी निवडलेल्या शैलीमुळे हे पुस्तक उपयुक्त आणि आकर्षक झाले आहे.” – इकॉनॉमिक टाइम्सणि पानांवरील दृश्यांमुळे पुस्तक आश्चर्यकारकरीत्या सुंदर झाले आहे. या पुस्तकासाठी निवडलेल्या शैलीमुळे हे पुस्तक उपयुक्त आणि आकर्षक झाले आहे.” – इकॉनॉमिक टाइम्स.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *